Instructor Pournima Mahto
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, दीपिका कुमारीला ५० लाखाचे, तर ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्यालाही रोख बक्षीस जाहीर
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यातील स्टार तिरंदाज दीपिका कुमारीला 50 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. गेल्या महिन्यात दीपिकाने पॅरिस येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या....






