Invitation to Virat Kohli for Ram Mandir Prana Prestige
IND vs SA । ‘राम रिया राम’ गाण्यावर विराटने जोडले हात, केपटाऊन कसोटीतील व्हिडिओ तुफान व्हायरल
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बुधवारी केपटाऊनमध्ये सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका संघ भारतीय गोलंदाजांसमोर दुबळा वाटला. कारण....






