IPL दिग्गज
रोहित शर्माच्या नंतर शुभमन गिल नव्हे… या खेळाडूला द्यावी ODI कर्णधाराची जबाबदारी; IPL दिग्गजाची मागणी
आयपीएलचा अनुभवी खेळाडू अंबाती रायुडू म्हणतो की, रोहित शर्मानंतर श्रेयस अय्यरला भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवावे. रायुडूने शुभमन गिलचे नाव घेतले नाही, जो कसोटी संघाचा....






