IPL 2012 Final
‘ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर किंग खानसोबत बेभान होऊन नाचलो’, केकेआरच्या माजी खेळाडूचा खुलासा
इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले होते. यावेळी कोलकाता संघातील सर्व खेळाडू खूप आनंदात होते.....






