IPL 2020 34th Match
IPL 2020 : ‘गब्बर’चे वादळी शतक, थरारक सामन्यात दिल्लीकडून चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव
शनिवारी (१७ ऑक्टोबर) फलंदाजांच नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा ३४ वा सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी आसुसलेल्या चेन्नई सुपर किंग्सला ५....





