IPL 2020-Prize Money

आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये

नोव्हेंबर 8, 2020

प्रतिष्ठित अशा इंडियन प्रीमियर लीग २०२०चा अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. फार पूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघ थाटात अंतिम सामन्यात पोहोचला....