IPL 2020

कहर! धोनीने बाकावर बसवून ठेवलेल्या फलंदाजाने दाखवला दम, अवघ्या ७ सामन्यात चोपल्या ३५० धावा

भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेचा थरार चालू आहे. नुकत्याच पार पडलेल्या उपांत्य फेरी सामन्यात तमिळनाडूने ७ विकेट्सने राजस्थानवर ...

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

बरीच वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले बिल गेट्स म्हणतात, “तुम्ही एका गरीब परिवारात जन्म घेतला यात तुमची काही चूक नाही. मात्र, तुम्ही तुमच्या ...

‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आयपीएल २०२१ च्या लिलावात ठरणार सर्वात महागडा खेळाडू, माजी क्रिकेटरची भविष्यवाणी

आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी सर्व संघांनी लिलावापूर्वी, बुधवारी (20 जानेवारी) आपल्या संघातील काही खेळाडूंना मुक्त केले. तर काही खेळाडूंना यंदाच्या हंगामासाठी संघात कायम ठेवले. त्याचबरोबर ...

वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास? जाणून घ्या त्याच्याबद्दल मनोरंजक गोष्टी

अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या सामन्यावेळी सर्वांची नजर फिरकीपटू राशिद खानवर होती. ...

अरेरे! राजस्थान रॉयल्स संघातून स्टीव्ह स्मिथची होणार हकलपट्टी?

सध्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा राजस्थान रॉयल्स संघाचे फ्रेंचायजीने आपल्या संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची सुट्टी करण्याच्या तयारी केली आहे. राजस्थान ...

वाईट वाटतंय, पण नारळ द्यावाच लागेल! आयपीएल लिलावाअगोदर चेन्नई ‘या’ खेळाडूंना करू शकते ‘बाय बाय’

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती. चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच तेराव्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले ...

धक्कादायक! आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावू इच्छित होती एक नर्स, भारतीय खेळाडूशी साधला होता संपर्क

आयपीएलचा तेरावा हंगाम 2020 साली यूएईत पार पडला. ही स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत पार पडली होती. या स्पर्धेदरम्यान दिल्लीतील एका नर्सने अशासकीय ...

…म्हणून आयपीएल २०२० मधून घेतली माघार, सुरेश रैनाचा मोठा खुलासा

भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 15 ऑगस्ट 2020 रोजी आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्यांनंतर तो आयपीएल स्पर्धेत चेन्नई ...

‘गब्बर जहा खडा होता है, लाईन वही से शुरू होती है’, धवनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेत दमदार कामगिरी केलेला सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी शिखर अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध संवादाची नक्कल ...

‘गुगल इंडिया सर्च’ २०२० मध्ये आयपीएलचा डंका; टाकले ‘कोरोना व्हायरस’लाही मागे

क्रिकेट हा भारतीय लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण आयपीएल स्पर्धेने या वर्षात सर्वात जास्त शोधला जाणारा ...

धोनीच्या पत्नीने अस्वलाला चारले अन्न, तर सिंहाच्या छाव्याला पाजले दूध; Video तुफान व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आपले कुटुंब आणि काही मित्रांसह दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आला होता. तो ...

आगामी टी२० मालिकेत धवनसोबत ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग? गावसकरांनी सांगितले नाव

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका आता संपली आहे. यानंतर आता ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली जाणार आहे. अशामध्ये आता सर्वांच्या ...

दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; ‘हा’ धडाकेबाज खेळाडू वनडे संघातून बाहेर

इंग्लंड विरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाला वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज कागिसो ...

नेटमध्ये सराव करताना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त; धाडलं भारतात

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले २ सामने झाले असून त्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला ...

धोनीने कुटुंबासह लुटला सुट्ट्यांचा आनंद; झिवाचे गोंडस फोटो व्हायरल

आयपीएल २०२० संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील सामने पाहण्यात दंग आहेत. दुसरीकडे, एमएस धोनीच्या चाहत्यांची नजर पुन्हा एकदा दुबईकडे लागली आहे. कारण ...