IPL 2021 19th Match
रजनी सर म्हातारे होत आहेत, म्हणून देवाने सर जडेजाला बनवलं; सर्वत्र रंगली माहीच्या ‘त्या’ ट्विटची चर्चा
सर रविंद्र जडेजा… कोणताही क्रिकेटपटू त्याच्या लक्षणीय कामगिरीने क्रिकेटरसिंकांचे मन जिंकतो आणि आपोआप त्याला एक विशेष उपाधी दिली जाते. माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरला मास्टर....
सिराजला हलक्यात घेणाऱ्या जडेजाला वेगवान गोलंदाजाने ‘अशी’ दाखवली भिती, पाहा व्हिडिओ
रविवार रोजी (२५ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविंद्र जडेजा नावाचे वादळ घोंगावले होते. या अष्टपैलू क्रिकेटपटूने फलंदाजी, गोलंदाज अन् क्षेत्ररक्षणात विलक्षण कामगिरी करत चेन्नई सुपर....
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ‘डबल धक्का’, दोन खेळाडूंनी उर्वरित हंगामातून घेतली माघार
नुकताच वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएल २०२१ चा एकोणिसावा सामना झाला आहे. चेन्नईने ६९ धावांनी हा सामना....
जेव्हा कोहली धोनीचे ग्लोव्हज घालून करतो त्याचीच नक्कल, Video पाहून जुन्या आठवणी होतील ताज्या
‘इंडिया का त्योहार’ म्हणून प्रसिद्ध असलेला इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक होत चालला आहे. प्रत्येक फ्रँचायझी गुणतालिकेत आघाडीवर राहत प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी....











