IPL 2021 2nd Phase

राजस्थान रॉयल्स मागची साडेसाती संपेना! आता ‘हा’ आक्रमक फलंदाजही जखमी

सप्टेंबर 17, 2021

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण, राजस्थान रॉयल्सचे संकट काही कमी होताना दिसत नाही. जोस बटलरच्या जागी संघात सामील....