IPL 2023
रोहित शर्माचा भीमपराक्रम! IPL 2023च्या पहिल्या सामन्यात 1 धावेवर बाद होऊनही केला ‘हा’ रेकॉर्ड
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात पाऊल ठेवताच नावावर खास विक्रम केला आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचा....
परंपरा प्रतिष्ठा अनुशासन! मागील 4 वर्षापासून पहिल्या सामन्यात संजू रॉयल्ससाठी करतोय ‘हे’ काम
आयपीएल 2023 मध्ये रविवारी (2 एप्रिल) पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. या सामन्यात राजस्थान संघाने खेळाच्या तीनही विभागात अप्रतिम कामगिरी....
सलामीच्या सामन्यात सनरायझर्सचा सूर्यास्त! 72 धावांनी विजय मिळवत राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील चौथा सामना रविवारी (2 एप्रिल) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स....
आरसीबीने जिंकला टॉस, रोहितची मुंबई करणार बॅटिंग; ‘हे’ 8 विदेशी खेळाडू दोन्ही संघाच्या ताफ्यात
रविवारी (दि. 2 एप्रिल) क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत डबल हेडर सामन्यांची मजा लुटण्याची संधी मिळत आहे. या दिवशी स्पर्धेतील चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद....
ब्रूकला तंबूत पाठवत चहल बनला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज, मिश्राचा रेकॉर्ड ध्वस्त
भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आपल्या फिरकीची जादू दाखवताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या चहलने आयपीएल 2023 स्पर्धेचा....
सनरायझर्सला बोल्टचा झटका! खाते न खोलू देता हैदराबादचे दोन फलंदाज तंबूत, पाहा व्हिडिओ
राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात केली. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थानने 5 बाद 203 धावा उभारल्या. यानंतर गोलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानला त्यांचा अनुभवी वेगवान....
उमरानने ताशी 149.3 किमीच्या गतीने पडिक्कलला टाकला चेंडू, स्टंपने मारल्या कोलांटी उड्या; पाहा Video
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रविवारी (दि. 2 एप्रिल) डबल हेडरमधील (एका दिवशी दोन सामने) पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात रंगला. राजीव....
SRH vs RR सामन्यात खेळाडूंसह पंचांनी दंडावर का बांधली काळी पट्टी? कारण भावूक करणारं
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 3 चौथा सामना रविवारी (2 एप्रिल) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान....
तीन अर्धशतकांसह राजस्थान ठरला 200चा टप्पा ओलांडणारा IPL 2023चा पहिला संघ, हैदराबादपुढे मोठे आव्हान
राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात केली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 200 धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा....
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर डेविड वॉर्नर नाखुश? पराभवानंतर काय म्हणाला पाहाच
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर याने ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाविषयी खास प्रतिक्रिया दिली आहे. यावर्षी आयपीएलचा 16 वा हंगाम खेळला जात आहे. हंगामातील तिसऱ्या सामन्यात लखनऊ....
‘जोस द बॉस’चा पहिल्याच सामन्यात राडा, वादळी अर्धशतकासह पाडला विक्रमांचा पाऊस
इंडियन प्रीमिअर लीग 2022चा हंगाम गाजवणारा राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर आयपीएल 2023 स्पर्धेतही धमाल करतोय. रविवारी (दि. 2 एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्याच....
तब्बल 16.25 कोटींची बोली लागलेला खेळाडू दोन वर्षानंतर बोलला, म्हणाला, “आयपीएलमध्ये पैशाचा दबाव…”
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली. या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भारतातील असणारे जगातील सर्व क्रिकेटपटू पाहत....
सराव सामन्यात धोनीने ठोकला गगनचुंबी षटकार, पाहून सर्वांना झाली 2011 वर्ल्डकपची आठवण, पाहा व्हिडिओ
आजचा म्हणजेच 2 एप्रिल हा दिवस भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खूपच खास आहे. कारण, याच दिवशी भारताने एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकला होता.....
गुजरातच्या आनंदावर विरजण! संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू हंगामातून बाहेर
गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला मात दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्जला 5....
मार्करमऐवजी भुवीने उधळला टॉस, राजस्थान करणार पहिली बॅटिंग; महत्त्वाचा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या महासंग्रामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील 3 सामने आतापर्यंत पार पडले आहेत. आता स्पर्धेचा चौथा....




















