IPL 2024 चा सर्वात वयस्कर खेळाडू

IPL 2024 चा सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू कोण? दोघांमध्ये आहे तब्बल 23 वर्षांचं अंतर!

येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 चा थरार रंगणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. इंडियन प्रीमियर ...