ipl 2024 in india

देशात निवडणुका असल्या तरीही IPL 2024 भारतातच होणार, जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा ‘मास्टर प्लॅन’

—
मार्च 17, 2024

येत्या 22 मार्चपासून आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होणार आहे. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयनं आतापर्यंत फक्त पहिल्या टप्प्यातील सामन्यांची घोषणा केली होती. शनिवारी (16 मार्च)....