IPL 2025 Mega Auction Italy Player

क्रिकेट झाला ग्लोबल! या युरोपीयन देशाच्या खेळाडूनं प्रथमच केली आयपीएल मेगा लिलावासाठी नोंदणी

नोव्हेंबर 6, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची तारीख जवळ येत आहे. मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होईल. यंदाच्या मेगा लिलावासाठी एकूण....