IPL 2025 Mega Auction Timings

आयपीएल मेगा लिलावाची वेळ बदलली, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार खेळाडूंचा लिलाव

नोव्हेंबर 22, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. यावेळी हा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होईल. याआधी लिलावासाठी....