IPL Advisory

सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयचा मोठा निर्णय; स्मार्ट ग्लासेसवर घातली बंदी

—
मे 29, 2026

आयपीएलमध्ये अत्याधुनिक संवाद उपकरणांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी नवी अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. स्मार्ट ग्लासेस, सनग्लासेस आणि गॉगल्सच्या वापराबाबत कडक सूचना....