IPL Information in marathi

भाई भाई! आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवलेल्या भारतीय भावंडांच्या तीन जोड्या

मे 24, 2022

क्रिकेटमध्ये अनेकदा आपण बाप-लेकांच्या जोड्या खेळताना पाहिल्या आहेत. याबरोबरच काही भावांच्या जोड्याही क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहेत. भारताकडूनही अशाच काही भावांच्या जोड्या खेळताना दिसल्या आहेत. या भावांनी....

David Warner, Trevor Bayliss, Ricky Ponting

वॉर्नरने सोडले मौन, सनरायझर्सने कॅप्टन्सीवरुन काढण्यामागचे कारण न सांगितल्याचा खळबळजनक खुलासा

ऑक्टोबर 13, 2021

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वार्नरसाठी आयपीएलचा १४ वा हंगाम खूपच खराब राहिला आहे. वार्नर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. पण आयपीएलच्या या हंगामात....

Virat Kohli and AB de Villiers

जवळचा मित्र कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याने डिविलियर्स भावुक; म्हणाला, ‘त्याला पाहून एकच शब्द आठवतो…’

ऑक्टोबर 13, 2021

आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर आरसीबीचे खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले....

खरी फ्रँचायझी! पराभवानंतर डॅन ख्रिस्चियन आणि पत्नीवर अपशब्दांचा मारा, आरसीबीची ट्रोलर्सला सणसणीत चपराक

ऑक्टोबर 13, 2021

सोमवारी (११ ऑक्टोबर) कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आयपीएलचा एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने शेवटच्या षटकात विजय....

Virat-Kohli

आयपीएल २०२१ मधून आरसीबी बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश; म्हणाला…

ऑक्टोबर 12, 2021

सोमवारी(११ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला कोलकाता नाइट रायडर्सने चार विकेट्स राखून पराभूत....

केएल राहुल पंजाब किंग्ज संघाला ठोकणार रामराम? चर्चेला उधाण

ऑक्टोबर 12, 2021

आयपीएल २०२१ चा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. हंगामातील प्लेऑफ सामने सुरु झाले आहेत. पण प्लेऑफच्या आधीच पंजाब किंग्जचा या हंगामातील प्रवास संपला आहे.....

rcb

आरसीबीने स्वतःच्या पायावर मारून घेतला धोंडा; ‘या’ चार कारणांनी संपले स्पर्धेतील आव्हान

ऑक्टोबर 12, 2021

सोमवारी (११ ऑक्टोबर) आयपीएलच्या मैदानात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात केकेआरने आरसीबीचा चार विकेट्स राखून पराभव....

आयपीएल २०२२मध्ये वॉर्नर हैदराबाद सोडून खेळणार दुसऱ्या संघांकडून? अन्य फ्रँचायझीनी संपर्क साधल्याची चर्चा

ऑक्टोबर 10, 2021

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरसाठी आयपीएल २०२१ हंगाम चांगला ठरला नाही. त्याची आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद यावर्षी आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करू शकली नाही. याच....

होय, तोच माझा प्रेरणास्त्रोत; ‘या’ खेळाडूमुळे भरत दिल्लीविरुद्ध विजयी षटकार मारण्यात झाला यशस्वी

ऑक्टोबर 10, 2021

आयपीएल २०२१ चा ५६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने सात विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीला या....

दिल्लीविरुद्धच्या ‘मॅच विनिंग’ षटकाराबाबत भरत अन् कोहलीमध्ये ड्रेसिंग रूममध्ये झाला ‘असा’ संवाद- VIDEO

ऑक्टोबर 10, 2021

आयपीएल २०२१ चा ५६ वा सामना शुक्रवारी (८ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) रोमांचक....

सनरायझर्सचे वॉर्नरसोबत वाळीत टाकल्याप्रमाणे वर्तन!! संघातून तर वगळलंच, आता फेअरवेल व्हिडिओतूनही गायब

ऑक्टोबर 10, 2021

आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रदर्शन काही खास राहिलेले नाही. हैदराबादने हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले आणि संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर होता.....

Harbhajan-Singh

भारीच! हरभजन सिंगला फ्रान्समधील युनिव्हर्सिटीने दिली मानद डॉक्टरेट पदवी; ‘हे’ आहे कारण

ऑक्टोबर 9, 2021

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जात आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग सध्या त्याची आयपीएल फ्रॅंचायझी कोलकाता नाइट रायडर्स सोबत आहे. अशातच....

Virat Kohli and AB de Villiers

आरसीबीचे नेतृत्त्वपद सोडण्याबाबत कोहलीने जवळच्या मित्राशी केली होती चर्चा, स्वत: केला उलगडा

ऑक्टोबर 9, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. विराटने आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी जाहीर केले होते की, तो आगामी टी२०....

आरसीबीच्या पिटाऱ्यातील छुपा सितारा ‘श्रीकर भरत’ ठोठावतोय टीम इंडियाचं दार, वाचा त्याच्याबद्दल

ऑक्टोबर 9, 2021

आयपीएल २०२१ च्या ५६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या श्रीकर भरतने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. श्रीकर भरतला यावर्षी पहिल्यांदा आयपीएलमध्ये....

भरतचा सॉलिड षटकार अन् जणू ट्रॉफी जिंकल्याप्रमाणे आरसीबीच्या ताफ्यात जल्लोष, पाहा तो क्षण

ऑक्टोबर 9, 2021

शुक्रवारी (8 सप्टेंबर) प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात लढत झाली. हा सामना चाहत्यांसाठी चांगलाच रोमांचक ठरला. सामन्याच्या शेवटच्या....

Next