IPL Information in marathi
बाबो.! ‘या’ खेळाडूची एक विकेट राजस्थानला पडली भलतीच महागात, पुढील हंगामात लांबूनच नमस्कार
आयपीएल फ्रँचायझी राजस्थान राॅयल्सने यावर्षी आयपीएलच्या लिलावात आतापर्यंतची सर्वात मोठी बोली लावली होती आणि दक्षिण अफ्रिकेच्या क्रिस मॉरिसला त्यांच्या संघात सामील केले होते. आता आयपीएलचा....
पंचांचा ‘तो’ निर्णय मुंबईच्या बाजूने लागला आणि बुमराहच्या पत्नीची लक्षवेधी रिऍक्शन, व्हिडिओ व्हायरल
शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडलेल्या सामन्यात चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. मुंबईचा सलामीवीर ईशान किशनने ८४ आणि सूर्यकुमार यादवने ८२....
मुंबई इंडियन्सविरुद्ध का खेळला नाही विलियम्सन? प्रभारी कर्णधार पांडेने सांगितले कारण
आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (८ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात सामना पार पडला. मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर मोठे....
टेबल टॉपर्सलाही चोपलं! दिल्लीविरुद्ध मॅक्सवेलचे झंझावाती अर्धशतक, मोठ्या विक्रमांची खात्यात भर
आयपीएल २०२१ चा ५६ वा सामना शुक्रवारी (८ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केलेले दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स....
प्लेऑफ आधी केकेआरसाठी आनंदाची बातमी, विस्फोटक फलंदाज खेळण्यासाठी फिट
गुरुवारी(७ ऑक्टोबर) कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात आयपीएल २०२१ हंगामातील ५४ वा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. कोलकाताने या सामन्यात....
‘ना राष्ट्रीय संघासाठी काही केलं, ना आयपीएल फ्रँचायझीसाठी’, RRच्या खेळाडूला गावसकरांचा चिमटा
गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ चा ५४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पार पडला. कोलकाता नाइट रायडर्सने या सामन्यात मोठा विजय....
चेन्नईच्या गोलंदाजांची दमछाक करत केएल राहुल बनला पंजाबची नवी ‘रनमशीन’, केला भीमपराक्रम
पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने गुरुवारी (७ ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात एक नवीन विक्रम केला आहे. राहुल आयपीएलच्या....
किती गोड! पंचांनी जडेजाबाबत दिला ‘तो’ निर्णय अन् इकडे नाचू लागली झिवा, रैनाही पाहून हसला
गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५३ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यात पंजाब किंग्जने मोठा विजय मिळवला.....
उमरान मलिकचे उत्कृष्ट गोलंदाजीसाठी इरफान पठाणला श्रेय; म्हणाला, ‘त्यानी मला सांगितलं होतं…’
बुधवारी (६ ऑक्टोबर) शेख झायेद स्टेडियमवर आयपीएलचा ५२ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चार धावा राखून....
आयपीएल कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक
आयपीएलमध्ये खेळाडूंची कारकीर्द घडवण्यासाठी एक सामनाही पुरेसा ठरतो. असे अनेकदा झाले आहे की, एखाद्या खेळाडूने आयपीएलच्या एखाद्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले आणि त्या खेळाडूला भविष्यात....
उमरानच्या वेगापुढे आरसीबीची उडाली भंबेरी, इंप्रेस झालेल्या विराटकडून मिळाली आयुष्यभर जपावी ‘अशी’ भेट
बुधवारी (६ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२१ चा ५२ वा सामना खेळला गेला. सामन्यात रॉयल....
कौतुकाची थाप तर हवीच! विलियम्सनने बेंगलोरविरुद्धच्या ‘रॉयल’ विजयाचे श्रेय दिले ‘या’ भारतीयाला
आयपीएलच्या मैदानात बुधवारी(६ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना पार पडला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून....
अंतिम षटकात मॅच विनिंग गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरचा डिविलियर्सविरुद्ध होता ‘हा’ प्लॅन, वाचा
बुधवारी (६ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ४ धावांनी....
मॅक्सवेलची यंदाचा ‘सिक्सर किंग’ बनण्याच्या दिशेने कूच, हैदराबादविरुद्ध २ षटकार ठोकत दुसऱ्या स्थानी उडी
बुधवारी (६ ऑक्टोबर) शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा ५२ वा सामना पार पडला. या सामन्यात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला सनरायझर्स हैदराबाद आणि प्लेऑफमध्ये त्यांचे....
‘मी धावबाद करतो’, म्हणत विराटची स्टंप्सकडे धाव; मग झालं असं काही की मॅक्सवेल-चहलने उडवली खिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि युजवेंद्र चहल यांच्यात चांगली बॉडिंग आहे, ही गोष्ट सर्वानाच माहीत आहे. अनेकदा मैदानावर आणि मैदानाबाहेर दोघांना मस्ती करताना....




















