IPL Information in marathi

विलियम्सनचा हवेतून अचूक डायरेक्ट हिट आणि उडून पडल्या दांड्या, बघा मॅक्सवेलची ‘गेम चेंजर’ विकेट

ऑक्टोबर 7, 2021

बुधवारी (६ ऑक्टोबर) शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा ५२ वा सामना पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला.....

‘खेळपट्टी किंवा नाणेफेक नाही तर पराभवामध्ये दोष आमचाच’, संघ निर्देशकाची प्रामाणिक कबुली

ऑक्टोबर 6, 2021

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात ५१ व्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स याच्यात संघर्ष झाला. या सामन्यात मुंबईने राजस्थानवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला.....

चेहरा ओळखीचा दिसतोय ना? आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लावणारी ‘तान्या पुरोहित’, अनुष्काशी आहे खास नाते

ऑक्टोबर 6, 2021

आयपीएल २०२१ मध्ये सामन्यांचे विश्लेषण करण्यासाठी क्रिकेट लाईव्ह कार्यक्रमात उपस्थित राहणारी सुंदर महिला अँकर कोण आहे? याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमांमध्ये....

पप्पाची परी! सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या फाफला मुलीने शिट्टी वाजवत केले चीयर, पाहा क्यूट व्हिडिओ

ऑक्टोबर 6, 2021

सोमवारी (४ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२१ च्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यात दिल्ली....

csk-ms

मोठी बातमी: धोनीने दिले निवृत्तीचे संकेत; ‘या’ मैदानावर खेळणार अखेरचा सामना

ऑक्टोबर 6, 2021

  भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करत आहे. आयपीएल २०२१ चा....

प्ले ऑफचे टेंशन विसरून ‘या’ संघाचे खेळाडू करतायेत ‘पाणीवाला डान्स’; पाहा मजेदार व्हिडिओ

ऑक्टोबर 6, 2021

आयपीएल २०२१ हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. हंगामातील शेवटचे काही सामने खेळायचे बाकी आहेत. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे तीन....

‘त्याची गती कमी झाली, पण…’, भुवनेश्वर कुमारबद्दल माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया

ऑक्टोबर 4, 2021

भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार मागच्या काही काळापासून चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करू शकलेला नाही. त्याने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादसाठी खूपच खराब प्रदर्शन....

स्वत:च्याच गोलंदाजीवर शाकिबचे अप्रतिम क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रोवर विलियम्सनला केले रनआऊट, पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 4, 2021

रविवारी (३ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलचा ४९ वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ एकमेकांशी भिडले आणि केकेआरने....

गुणतालिकेतील दोन अव्वल संघ येणार आमने-सामने; पाहा दोन्ही संघांची संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’

ऑक्टोबर 4, 2021

आयपीएलच्या मैदानात सोमवारी (४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे एकमेकांसमोर आव्हान असणार आहे. हे दोन्ही संघांनी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.....

dk

हैदराबादविरुद्ध विजयानंतर दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाला…

ऑक्टोबर 4, 2021

  आयपीएलच्या मैदानात रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हंगामातील ४९ वा सामना पार पडला. या सामन्यात केकेआरने सहा विकेट्सने विजय मिळवला. हा....

खरा टीम मॅन! संघातून बाहेर केल्यानंतरही वॉर्नरने स्टॅण्ड्समधून दिला सनरायझर्सला पाठिंबा; पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 4, 2021

रविवारी (३ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सहा विकेट्स राखून विजय मिळवला.....

RAINA

“तो आता जुना रैना राहिला नाही, ‘या’ खेळाडूला द्या संधी”, दिग्गज अष्टपैलूने व्यक्त केले मत

ऑक्टोबर 4, 2021

  आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. सीएसकेने हंगामात आतापर्यंत १२ पैकी ९ सामन्यात विजय मिळवला असून १८ गुणांसह....

yuzi-chahal

युएईत चहलचीच चलती! बीसीसीआयवर वाढला निवडीचा दबाव; वाचा ही विक्रमी आकडेवारी

ऑक्टोबर 4, 2021

आयपीएल २०२१ च्या ४८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज संघ भिडले. या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सहा धावांनी विजय मिळवला. आरसीबीचा....

काटे की टक्कर! टॉप २ मध्ये राहण्यासाठी धोनी, विराट व रिषभ लावणार ताकद

ऑक्टोबर 4, 2021

आयपीएल २०२१ च्या चालू हंगामात आतापर्यंत तीन संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. तर सनरायझर्स हैदराबाद या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तसेच उर्वरित चार संघ....

पंजाब किंग्जची मालकीण प्रीतिसोबत दिसलेले ‘ते’ गोंडस बाळ नक्की कोणाचे? सर्वांनाच लागलीय हुरहुर

ऑक्टोबर 3, 2021

आयपीएल २०२१ मध्ये १ ऑक्टोंबरला पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायजर्स यांच्यात हंगामातील ४५ वा सामना खेळला गेला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला.....

Previous Next