IPL Stars Who Played All 17th Season
आयपीएलचे सर्वच्या सर्व 17 हंगाम खेळणारे 7 खेळाडू माहितीयेत का? पाहा यादी, ‘या’ तिघांसाठी यंदाची IPL असेल शेवटची
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही स्पर्धा सध्या जगातील सर्वाधिक प्रसिद्धीची देशांतर्गत क्रिकेट लीग आहे. 2008 साली आयपीएल सुरु झाली. आजपर्यंत आयपीएलमध्ये हजारो खेळाडू खेळले....






