IRE vs ZIM
आयर्लंडने झिम्बाब्वेला नमवत मालिकेत साधली बरोबरी, ‘केविन ओ ब्रायन ठरला’ सामनावीर
केविन ओ ब्रायनच्या शानदार अर्धशतकामुळे आयर्लंडने रविवारी(29 ऑगस्ट) मालिकेच्या दुसऱ्या टी -20 सामन्यात झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह आयर्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत....






