Ireland
एकाच वेळी विराट दोन सामने कसे खेळणार!
मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा संपुर्ण जून महिना सरे या इंग्लिश काऊंटी संघाकडून खेळणार असल्याचे तीन दिवसांपुर्वी घोषीत करण्यात आले. मात्र या खेळाडूची....
मुंबईकरांसाठी आजचा दिवस ठरणार गोड! या मोठ्या खेळाडूला मिळू शकते टीम इंडियात स्थान
मुंबई | अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी मालिका तसेच आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. त्यात कसोटी संघाची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर तर....
दोन मुंबईकर स्टार करणार भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व
मुंबई | अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी मालिका तसेच आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. त्यात कसोटी संघाची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर....
चर्चा तर खुप होतेय पण विराटला सरेकडून नक्की मिळणार तरी किती पैसे!
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सरे या इंग्लडमधील काऊंटी संघाने जुन महिन्यासाठी करारबद्ध केले. गेल्या इंग्लंड दौऱ्यात अपयश आल्यामुळे हा खेळाडू सध्या काऊंटी खेळण्याला प्राधान्य देणार....
विराटबरोबर भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूही मुकणार बेंगलोर टेस्टला
बेंगलोर |आयपीएल संपल्यावर भारतीय संघ अफगाणिस्तानबरोबर एक कसोटी सामना खेळून इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा ८ मे रोजी होणार आहे. भारतीय संघ....
विराट फक्त कसोटीच नाही तर दोन टी२० सामनेही खेळणार नाही!
मुंबई । आयपीएल संपल्यावर भारतीय संघ अफगाणिस्तानबरोबर एक कसोटी सामना खेळून इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा ८ मे रोजी होणार आहे. भारतीय संघ....
टीम इंडियाची युके दौऱ्यासाठी मंगळवारी होणार घोषणा
मुंबई । आयपीएल संपल्यावर भारतीय संघ अफगाणिस्तानबरोबर एक कसोटी सामना खेळून इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा ८ मे रोजी होणार आहे. भारतीय....
असा आहे भारतीय संघाचा इंग्लंड दौरा
भारतीय क्रिकेट संघ या वर्षी जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत ३ टी२० सामने, ३ वनडे सामने आणि ५ कसोटी सामने होणार आहेत.....
२१व्या शतकातील क्रिकेटमधील सर्वात मोठा इतिहास, १६ वर्षीय खेळाडूने केले आंतरराष्ट्रीय पदार्पण
शारजाह । येथे सुरु असलेल्या आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात मुजीब झर्दन या अफगाणिस्तानच्या १६ वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २१व्या शतकात जन्मलेला....
२१व्या शतकात जन्म झालेला १६ वर्षीय क्रिकेटपटू करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आयर्लंड दौऱ्यासाठी १५ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. ज्यात १६ वर्षीय मुजीब झर्दन या फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. जर त्याला....
हा संघ करणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आयर्लंडचा संघ एप्रिल २०१८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आयसीसीने आयर्लंडबरोबरच अफगाणिस्तान संघालाही जूनमध्ये कसोटी संघाचा....
आयर्लंड, अफगाणिस्तान संघांना कसोटी क्रिकेटचा दर्जा
आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोशिएशनने आयर्लंड, अफगाणिस्तान संघांना पूर्णवेळ सदस्यत्वाचा तसेच कसोटी क्रिकेटचा खेळणाऱ्या संघांचा दर्जा दिला. आयसीसीच्या लंडन येथे सुरु असलेल्या बैठकीत अगदी शेवटच्या क्षणी....





