IREvIND T20
टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी आयर्लंडने घोषित केला संघ, नेतृत्वातही बदल
वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी यजमान संघाने आपला संघ जाहीर केला असून, अनुभवी फलंदाज पॉल....






