irfan Pathan acting Debut

Irfan Pathan

भारताचा स्टार अष्टपैलू आता सिनेसृष्टीत करतोय पदार्पण! चित्रपटाचा ट्रेलर पाहून सुरेश रैना झाला फॅन

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने आता चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. इरफान पठाणने टॉलिवूडमधून त्यांच्या सिनेकारकिर्दीला सुरूवात केली आहे. ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटातून ...