Irfan Pathan And Ajinkya Rahane
‘…तर जागा मिळालीच नसती’, WTC फायनलमध्ये रहाणेची निवड होताच इरफान पठाणचे खळबळजनक भाष्य
अजिंक्य रहाणे आपल्या कसोटी क्रिकेटमधील अनुभवाच्या जोरावर आयपीएल 2023 स्पर्धेत तंत्रशुद्ध फटकेबाजी करत आहे. तो या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडत असतानाच त्याच्यासाठी आनंदाची बातमी आली.....






