Ishan Kisahn
झहीर खानने रिषभ पंतला सुनावले, म्हणाला ‘या’ गोलंदाजाचा योग्य वापर केला नाही
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या टी२० सामन्यांत भारतीली पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर अनेकांनी कर्णधार रिषभ पंतवर ताशेरे ओढायला सुरुवात केली. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनीही....






