Ishan Kishan Ruout

बोललो तर बोललो! आधी यष्टीमागून इशानने श्रीलंकेच्या फलंदाजाला दिली ‘वॉर्निंग’, मग काय केलं रनआऊट

जुलै 21, 2021

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याने फलंदाजीबरोबर आपल्या यष्टीरक्षणानेही सध्या खूप वाहवाही लुटली आहे. याखेरीज सामन्यादरम्यानच्या यष्टीमागील आपल्या समालोचनानेही तो चाहत्यांचे लक्ष वेधत असतो. रिषभ सध्या....