ISL 2022-23

Hyderabad FC

हैदराबाद एफसी पुन्हा अव्वल स्थान पटकावण्यासाठी सज्ज, चेन्नईयन एफसीचे आव्हान

—
जानेवारी 12, 2023

इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल)मध्ये हैदराबाद एफसी पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या मुंबई सिटी एफसी केवळ दोन गुणांच्या फरकाने पहिल्या....

Bengaluru FC

बंगळुरू एफसीला सतावतेय फॉरवर्ड लाईनची समस्या, नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्ध विजयासाठी प्रयत्नशील

—
जानेवारी 6, 2023

हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) च्या मॅचविक 14 मध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडचा संघ शुक्रवारी (6 जानेवारी) गुवाहाटी येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर बंगळुरू एफसीचा पाहुणचार....

Mumbai City FC

मुंबई सिटीची नवीन वर्षात दमदार सुरुवात; ओडिशाविरुद्धच्या विजयात छांगटे ठरला नायक

—
जानेवारी 4, 2023

नवीन वर्षाच्या पहिल्याच सामन्यात मुंबई सिटी एफसीने दणक्यात सुरुवात केली. हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये अपराजित असलेल्या एकमेव मुंबई सिटीने सोमवारी (2 जानेवारी)....

Kerala Blasters FC

केरळा ब्लास्टर्सची नव वर्षात विजयी सुरुवात; जमशेदपूरला नमवून गुणतालिकेत तिसरे स्थान

—
जानेवारी 4, 2023

यजमान केरळा ब्लास्टर्स एफसीने हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये नवीन वर्षात विजयाने सुरुवात केली. केरळाने 3-1 अशा फरकाने जमशेदपूर एफसीवर विजय मिळवून 25....

Mumbai City FC

ओडिशा एफसी आयएसएलमध्ये मुंबई सिटीविरुद्ध नशीब पालटण्यासाठी मैदानावर उतरणार

—
जानेवारी 2, 2023

हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये प्ले ऑफची शर्यत अजून चुरशीची होत जाणार आहे. इथे प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आता चढाओढ पाहायला मिळेल. नवीन वर्षात....

Bengaluru FC vs East Bengal

ईस्ट बंगालचा बंगळूरुवर निसटता विजय, प्ले-ऑफच्या आशा कायम

—
डिसेंबर 31, 2022

हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) 2022-23 हंगामातील मॅचवीक 13 सामन्यामध्ये शुक्रवारी (30 डिसेंबर) ईस्ट बंगाल एफसीने अप्रतिम खेळ करताना बंगळूरू एफसीला घरच्या मैदानावर 2-1 असे....

Kerala Blasters FC

केरळा ब्लास्टर्सने पटकावले तिसरे स्थान; संदीप सिंगचा गोल ओडिशाला हरवण्यासाठी पुरेसा ठरला

—
डिसेंबर 28, 2022

केरळा ब्लास्टर्सच्या घरच्या मैदानावरील सामना हा फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणीचाच असतो. काहीही झालं तरी अखेरपर्यंत आपल्या संघाच्या मागे उभे राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंचीही तितकीच सुरेख साथ मिळते....

Mumbai City

मुंबई सिटीच्या विजयाची ‘डबल’ हॅटट्रिक; चेन्नईयनला नमवून पुन्हा अव्वल स्थानी

—
डिसेंबर 25, 2022

मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग 2022-23 च्या ( आयएसएल) पर्वात अपराजित मालिका कायम राखताना चेन्नईयन एफसीचा शनिवारी (24 डिसेंबर) पराभव केला. मुंबई सिटीने पिछाडीवरून....

FC Goa

नॉर्थ ईस्ट युनायटेड अजूनही पहिल्या गुणाच्या शोधात; एफसी गोवाला देणार आव्हान

—
डिसेंबर 17, 2022

हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये एकही विजय न मिळवणारा एकमेव संघ नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी अजूनही पहिल्या गुणाच्या शोधात आहे. शनिवारी डबल हेडरच्या....

Mumbai City FC

मुंबई सिटी एफसी पुन्हा नंबर वन बनण्यासाठी प्रयत्नशील, ईस्ट बंगाल एफसीचा करणार सामना

—
डिसेंबर 16, 2022

यजमान ईस्ट बंगाल एफसी अजूनही हिरो इंडियन सुपर लीगच्या २०२२-२३ ( आयएसएल) टॉप सहामध्ये स्थान पटकावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी (16 डिसेंबर) घरच्या मैदानावर....

ATK Mohun Bagan FC vs Odisha FC

ओडिशाला चांगले खेळूनही विजय नाही मिळाला, मोहन बागानने सामना गोल शून्य बरोबरीत रोखला

—
डिसेंबर 16, 2022

यजमान ओडिशा एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या आजच्या सामन्यात एटीके मोहन बागानपेक्षादर्जेदार खेळ केला. पण, नशिबाने पाठ फिरवल्याने ओडिशाला गोलशून्य बरोबरीवर....

Mumbai City FC

कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई सिटी एफसी आणि एफसी गोवा आज आमनेसामने

—
डिसेंबर 1, 2022

हीरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मॅचवीक 9ची सुरुवात मुंबई सिटी एफसी आणि एफसी गोवा या कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीने होईल. मुंबईतील मुंबई फुटबॉल अरेना येथे गुरुवारी....

Bengaluru FC v FC Goa

ISL: बंगळुरू एफसीची पराभवाची मालिका खंडित झाली; गोव्याला नमवून केली पन्नासाव्या विजयाची नोंद

—
नोव्हेंबर 27, 2022

हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) मध्ये यजमान एफसी गोवा संघाला शनिवारी हार पत्करावी लागली. हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर बंगळुरू एफसीला पुढील पाच सामन्यांत....

ATK Mohun Bagan FC

हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील

—
नोव्हेंबर 26, 2022

मागील पर्वातील उपांत्य फेरीच्या सामन्याची पुनरावृत्ती हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३मध्ये (आयएसएल) शनिवारी (26 नोव्हेंबर) झालेली दिसणार आहे. यजमान एटीके मोहन बागान आणि गतविजेता हैदराबाद....

जणू लाईफ लाईन परतली… ! स्टेडियमवर पुन्हा परतल्याने एफसी गोवा संघाचे फॅन्स आनंदी

—
नोव्हेंबर 26, 2022

हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल)चे मागील दोन पर्व हे बंद दरवाजाआड खेळवण्यात आली आणि त्यामुळे एफसी गोवाचे चाहत्यांना आपल्या संघाला चिअर करता आले नाही. पण,....

Next