ISL 5

ISL 2018: विजयी मार्गावर परतण्यास जमशेदपूर एफसी प्रयत्नशील

नोव्हेंबर 25, 2018

जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात जमशेदपूर एफसीची गतविजेत्या चेन्नईयीन एफसीविरुद्ध लढत होत आहे. त्यावेळी कामगिरीतील घसरण थांबवून विजयी....

ISL 2018: विजयाच्या हॅट्रिकनंतर मुंबईचे विक्रमाकडे लक्ष्य

नोव्हेंबर 24, 2018

मुंबई: मुंबई सिटी एफसीची शनिवारी हिरो इंडियन सुपर लिगमध्ये माजी विजेत्या एटीकेविरुद्ध लढत होत आहे. सलग तीन सामने जिंकल्यानंतर मुंबईने लिगच्या इतिहासात चार सामन्यांची यशोमालिका....

ISL 2018: गोवा-बेंगळुरू यांच्यात आघाडीसाठी झुंज

नोव्हेंबर 22, 2018

गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गुरुवारी येथील नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा आणि गतउपविजेता बेंगळुरू एफसी यांच्यात लढत होत आहे. गुणतक्त्यातील आघाडीसाठी ही लढत महत्त्वाची असेल.....

ISL 2018: झिकोंना जे जमले नाही ते लॉबेरा एफसी गोवासाठी करू शकणार का?

नोव्हेंबर 20, 2018

मुंबई: एफसी गोवा संघाने स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्याबरोबरील मुख्य प्रशिक्षकपदाचा करार आणखी एका वर्षाने वाढविला आहे. त्यामुळे हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) प्रतिस्पर्धी हताश झाले....

ISL 2018: सुनील-मिकू जोडीमुळे बेंगळुरू एफसीचा धडाका

नोव्हेंबर 17, 2018

बेंगळुरू : मैदानावरील जोडीदार नेहमीच एकत्र येऊन प्रतीस्पर्ध्याची शिकार करतात असे चित्र दिसते. हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसीच्या सुनील छेत्री आणि मिकू यांच्यासारखी....

ISL 2018:  नॉर्थइस्ट संघाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे चाहत्यांच्या आशा पल्लवित

नोव्हेंबर 15, 2018

मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने पाचव्या मोसमात सुरवात जोरात केली आहे, पण त्यांचे चाहते इतक्यात जल्लोष करणार नाहीत. याचे कारण अद्याप एकदाही....

ISL 2018: गोल्डन बुटच्या शर्यतीमधील आघाडीसह कोरो भरात

नोव्हेंबर 13, 2018

मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी गोवा संघाचा स्पॅनीश स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने गोल्डन बुटच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. गेल्या मोसमात त्याने 18....

ISL 2018: कोरोमीनासचे दोन गोल, गोव्याची ब्लास्टर्सवर मात

नोव्हेंबर 11, 2018

कोची: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी गोवा संघाने आपली घोडदौड कायम राखताना रविवारी केरळा ब्लास्टर्सला 3-1 असे गारद केले. स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास....

ISL 2018: गोवा संघाच्या बचावातील त्रुटींचा फायदा घेण्याचा ब्लास्टर्सचा प्रयत्न

नोव्हेंबर 11, 2018

कोची: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी येथील नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सची एफसी गोवा संघाविरुद्ध लढत होत आहे. ब्लास्टर्सला गुणतक्त्यातील पिछाडी कमी करण्याची गरज असून गोव्याच्या....

ISL 2018: व्हिएराच्या गोलमुळे एटीकेची पुणे सिटीवर मात

नोव्हेंबर 11, 2018

कोलकता: ब्राझीलचा मध्यरक्षक गेर्सन व्हिएरा याने हेडिंगवर अप्रतिम गोल केल्यामुळे एटीकेने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शनिवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर एफसी पुणे सिटीचा....

ISL 2018: पुण्याविरुद्ध तीन गुणांचा एटीके संघाचा निर्धार

नोव्हेंबर 10, 2018

कोलकता: स्टीव कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखालील एटीकेची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर शनिवारी एफसी पुणे सिटी संघाविरुद्ध लढत होत आहे. लीगमधील आव्हानाला....

ISL 2018: कामगिरी उंचावण्यासाठी नॉर्थइस्ट, मुंबई प्रेरित

नोव्हेंबर 9, 2018

गुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने आतापर्यंत उत्तम अशी कामगिरी केली आहे. शुक्रवारी त्यांची मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. बाद फेरीसाठी कामगिरी आणखी....

ISL 2018: दोनदा पिछाडीवर पडूनही गोव्याचा दिल्लीवर विजय

नोव्हेंबर 9, 2018

गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी गोवा संघाने गुरुवारी दिल्ली डायनॅमोजचे चिवट आव्हान 3-2 असे परतावून लावले. दोन वेळा पिछाडीवर पडूनही गोव्याने....

ISL 2018: गोव्याचा पराभवातून सावरण्याचा, तर दिल्लीचा विजयाचा निर्धार

नोव्हेंबर 8, 2018

गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी एफसी गोवा आणि दिल्ली डायनॅमोज एफसी यांच्यात लढत होत आहे. नेहरू स्टेडियमवरील लढतीत गोव्याचा आधीच्या पराभवातून सावरण्याचा, तर दिल्लीचा पहिल्या....

ISL 2018: पुण्याला गारद करत चेन्नईयीनचा अखेर पहिला विजय

नोव्हेंबर 6, 2018

पुणे: गतविजेत्या चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये पाचव्या मोसमात निर्णायक विजयाची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आणताना एफसी पुणे सिटीला 4-2 असे गारद केले. श्री शिवछत्रपती....

Next