ISL Semifinal 1 First Leg

Jamshedpur-FC

केरलाविरुद्ध शील्ड विजेते जमशेदपूर ‘हॉट फेवरिट’ आयएसएल सेमीफायनल १ फर्स्ट लेग

गोवा। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) बाद फेरीला (प्ले-ऑफ) शुक्रवारी (११ मार्च) पीजेएन स्टेडियम, फातोर्डा येथे खेळलेल्या जाणाऱ्या सेमीफायनल १ फर्स्ट लेग लढतीद्वारे सुरुवात ...