ISL
ISL 2018: एफसी पुणे सिटीची दिल्ली डायनॅमोजशी 2-2 अशी बरोबरी
दिल्ली | हिरो इंडियन सुपर लीगमध्ये तब्बल तीन पेनल्टींची नोंद झालेल्या सामन्यात एफसी पुणे सिटीने दिल्ली डायनॅमोजशी 2-2 अशी बरोबरी साधली. नेहरू स्टेडियमवर दिल्लीकडून कालू उचे,....
ISL 2018: घरच्या मैदानावर हॅट्रिकचे दिल्ली डायनॅमोज संघाचे लक्ष्य
दिल्ली | दिल्ली डायनॅमोज एफसीला हिरो इंडियन सुपर लिगच्या अंतिम टप्यात चांगला फॉर्म गवसला आहे. मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाने अशीच जिगर मोसमाच्या प्रारंभी दाखविली....
ISL 2018: ब्लास्टर्ससमोर बेंगळुरूचे आव्हान
बेंगळुरू | केरळा ब्लास्टर्सची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी बेंगळुरू एफसीविरुद्ध लढत होत आहे. बाद फेरीच्या शर्यतीत असलेल्या ब्लास्टर्ससमोर श्री कांतीरवा स्टेडियमवर यजमान बेंगळरूचे कडवे आव्हान....
ISL 2018: एटीकेवरील दणदणीत विजयासह गोव्याची चौथ्या स्थानावर झेप
गोवा | एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात गतविजेत्या एटीकेवर 5-1 असा दणदणीत विजय नोंदविला. याबरोबरच गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेत गोव्याने बाद....
ISL 2018: बाद फेरीसाठीची चुरस वाढल्याने आयएसएल रंगतदार टप्यात
हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा बेंगळुरू एफसी हा बाद फेरीतील स्थान नक्की केलेला पहिला संघ बनला. तीन सामने....
ISL 2018: एफसी पुणे सिटी संघाचा जमशेदपूर एफसीवर 2-1 ने दणदणीत विजय
पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीने आपली विजयी मालिका कायम ठेवत जमशेदपूर एफसी संघावर 2-1असा पराभव करत गुण तक्त्यात अव्वल क्रमांकावर झेप....
ISL 2018: एटीके-चेन्नईयीन यांच्यात आज उत्कंठावर्धक लढत
कोलकता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गतविजेता एटीके आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात गुरुवारी उत्कंठावर्धक लढत होत आहे. एटीके जेतेपद अजूनही राखू शकतो असा विश्वास हंगामी....
ISL 2018: पहिल्या चार संघांत येण्यासाठी जमशेदपूरला एका विजयाची गरज
पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बुधवारी एफसी पुणे सिटी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात लढत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिंकल्यास जमशेदपूर चौथा....
ISL: फॉर्म गवसलेल्या दिल्लीचे जमशेदपूरला कडवे आव्हान
जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसीची रविवारी येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात दिल्ली डायनॅमोजविरुद्ध लढत होत आहे. दिल्लीने आधीच्या सामन्यात बेंगळुरू एफसीला हरविले....
ISL: पुणे घरच्या मैदानावरही एटीकेविरुद्ध जिंकणार का ?
पुणे: हिरो इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला असून पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीमधील चुरस वाढली आहे. यादृष्टीने एफसी पुणे सिटी....
ISL: मुंबईवरील विजयासह बेंगळुरु एफसीची आघाडी
मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पदार्पण करणाऱ्या संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने मुंबई एफसीवर 3-1 असा दणदणीत विजय संपादन केला. याबरोबरच बेंगळुरूने गुणतक्त्यात आघाडी घेतली.....
ISL: मुंबईप्रमाणेच बेंगळुरुला विजय मिळण्याची प्रतिक्षा
मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी मुंबई सिटी एफसी आणि बेंगळुरु एफसी यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघांनी आधीचा सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांना विजयाची....
ISL: जेम्सची अपराजित घोडदौड रोखण्याचा कॉप्पेल यांचा प्रयत्न
जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) केरळा ब्लास्टर्सची अडखळती वाटचाल अचानक थांबली असून त्यांनी सातत्य राखले आहे. अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने त्यांनी आगेकूच....
ISL 2017: एटीकेला गोव्याने बरोबरीत रोखले
कोलकता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एटीकेला एफसी गोवा संघाने 1-1 असे बरोबरीत रोखले. गोवा संघाला ऐनवेळी कोलकत्यात दाखल व्हावे लागले, पण त्यांनी एक गुण....





