ISLAMBAND BLAST

इस्लामाबाद ब्लास्टनंतर 2 दिवसांनी पाकिस्तान टीमला शिक्षा, ICC ने घेतला मोठा निर्णय

—
नोव्हेंबर 14, 2025

इस्लामाबादमधील आत्मघाती बॉम्बस्फोटाचा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेवर परिणाम झाला. सुरक्षेच्या कारणास्तव काही श्रीलंकेच्या खेळाडूंनी एकदिवसीय मालिकेत खेळण्यास नकार दिला. यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला,....