ItalyvSwitzerland
सलग दोन विजयांसह युरो कप २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला इटली
फिफा विश्वचषकानंतर फुटबॉल जगतातील दुसरी सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या युरो कपचा थरार यूरोपमधील ११ विविध देशांमध्ये सुरू आहे. सध्या स्पर्धेतील साखळी सामने खेळले जातायेत.....






