Iyer
कॅप्टन म्हणून खेळला पहिलाच सामना, परंतू विक्रमांचा केला महा धमाका
दिल्ली | काल दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सने तब्बल ५५ धावांनी विजय मिळवला. दिल्ली डेअरडेविल्स नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावार त्यांनी....





