jadeja statement on M S dhoni
धोनीने जडेजाला ‘तो’ सल्ला दिला नसता, तर त्याने विसाव्या षटकात ३७ धावा चोपल्याच नसत्या!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर झालेल्या रविंद्र जडेजाने आयपीएल २०२१ स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई....






