Jaipur Pink Panthers vs Dabang Delhi
जयपूर पिंक पँथर्सने ‘टेबल टॉपर’ दबंग दिल्लीची केली पुरती दैना, ६ गुणांनी जिंकला सामना
प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या दिवशी (३ फेब्रुवारी) प्रो कबड्डीचा ९० वा सामना जयपूर पिंक पँथर्स....






