Jamaica Tallawahs 2 Players Out Due To Covid-19

कोरोनाबाधीताबरोबर घालवला वेळ, दोन मोठे क्रिकेटर कॅरेबियन लीगमधून बाहेर

ऑगस्ट 5, 2020

कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल २०२०) सुरु होण्यासाठी आता फक्त २ आठवडे बाकी आहेत. त्यापुर्वी जमैका तलावाह्ज संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. या संघातील दोन खेळाडू....