Jarvo 69 Banned During World Cup 2023
भारताची जर्सी घालून मैदानात घुसणे जार्वोला पडलं महागात! विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीची मोठी कारवाई
वनडे विश्वचषकात रविवारी (8 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लो स्कोरिंग सामना खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान, सुप्रसिद्ध जार्वो....






