Jason Gillespie Statement on Pat Cummins
IPL लिलावात 20.50 कोटी घेणाऱ्या कमिन्सला घरचा आहेर; दिग्गज म्हणाला, ‘तो तर कसोटी प्लेअर…’
Jason Gillespie On Pat Cummins: ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल 2024 लिलावात चांगलेच मालामाल झाले. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिचेल स्टार्क याला 24.75 कोटी रुपयात ताफ्यात घेतले.....






