Jason Roy KKR
चिन्नास्वामीवर ‘रॉय’राज! सलग दुसऱ्या सामन्यात ठोकली वादळी फिफ्टी, एकाच षटकात 4 षटकारांची बरसात
बुधवारी (26 मार्च) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआर ला प्रथम फलंदाजी करण्याची....






