jasprit bumrah India’s fittest cricketer

विराट कोहली नाही, हा आहे टीम इंडियाचा सर्वात फिट खेळाडू! जसप्रीत बुमराहनं दिलं आश्चर्यकारक उत्तर

—
सप्टेंबर 13, 2024

क्रिकेटमध्ये फिटनेसला खूप महत्त्व आहे. उत्तम फिटनेस नसल्यास खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत सर्व खेळाडू फिटनेसची विशेष काळजी घेतात. भारतीय संघात जेव्हा-जेव्हा....