Jasprit Bumrah Oli Pope
हैदराबाद कसोटीत जसप्रीत बुमराहची सरकली, त्रिफळा ऊडवून घेतला बदला, वादाचा Video पाहाच
इंग्लंडचा स्टार फलंदाज ओली पोप हैदराबाद कसोटीत चमकला. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ रविवारी (28 जानेवारी) 28 धावांनी जिंकला. या विजयात पोपचे योगदान मोलाचे....






