Jasprit Bumrah takes break from 4th test match

जसप्रीत बुमराहच्या लग्नाचे ठिकाण ठरले? ‘या’ स्थळी होणार शुभमंगल

मार्च 4, 2021

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. वैयक्तिक कारणांसाठी माघार घेत असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी....