Jaunty Rhodes
लखनऊची ताकद वाढली! ‘या’ 9 स्टाफच्या जोरावर पटकावणार IPL 2024चं विजेतेपद, नावं पाहून हादरून जाल
By Akash Jagtap
—
इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अद्याप अनेक महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, यापूर्वीच काही संघांनी स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. काहींनी आतापासूनच तयारीला ...