Jay Shah- Gautam Gambhir contraversy

टी20 कर्णधारावरून वाद, जय शाह आणि गौतम गंभीरमध्ये बिनसलं?

जुलै 18, 2024

भारतीय संघाचा पुढील नियमीत टी20 कर्णधार कोण असणार? या प्रश्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.....