Jayprad Desai
प्रवीण तांबेच्या बायोपिकमध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; सिनेमा १ एप्रिलला होणार रिलीझ
आयपीएलमध्ये सर्वात जास्त वयात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून प्रवीण तांबेला ओळखले जाते. तांबेने २०१३ साली वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. आता तांबेबद्दल....






