Jemima Rodrigues’s Khar Gymkhana Club membership cancelled!

वडिलांची एक चूक, अन् जेमिमा रॉड्रिग्जचे सदस्यत्व रद्द! खार जिमखाना क्लबची मोठी कारवाई

ऑक्टोबर 22, 2024

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील स्टार क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज मंगळवारी वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली. महिला टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर ती टीकाकारांच्या निशाण्यावर आली आहे.....