Jesan Roy’s jurassic six

अरे भारीच! जेसन रॉयने ठोकला ‘ज्युरासिक सिक्स’, आयसीसीने शेअर केला खास व्हिडीओ

—
ऑक्टोबर 29, 2021

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२१ चा २० वा सामना बांगलादेश आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान सामना खेळला गेला. बुधवार (२७ ऑक्टोबर) रोजी अबू धाबी येथील शेख....