Joe Root 1000 Runs In ODI World Cup
रूटने रचला इतिहास! ईडन गार्डन्सवर पार केला इंग्लंड क्रिकेटमधील मैलाचा दगड
वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ या आधीच विश्वचषकातून बाहेर पडल्याने या सामन्यात....






