John Glass
‘न भूतो’! अखेरच्या षटकात सलग सहा षटकार ठोकत ‘या’ खेळाडूने संघाला मिळवून दिले विजेतेपद
कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा दबाव व त्या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता असेल तर, फलंदाजी करणारा संघ निराश व गोलंदाजी करणारा संघ....






