Jonny Bairstow becomes father
आनंदवार्ता! बेअरस्टोच्या गर्लफ्रेंडच्या पोटी बाळाने घेतला जन्म, इंस्टावरून स्वत: दिली माहिती
क्रिकेटविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो वडील बनला आहे. दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या बेअरस्टोच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन....





